बिग बॉस फेम सई लोकूरनं काही महिन्यापूर्वा तिर्थदिप रॉयसोबत लग्न करून आपल्या सुखी संसाराला सुरूवात केली ... लग्न झाल्यापासून सई सोशल मिडियावर प्रंचडप्रमाणात अॅक्टिव्ह असल्याच दिसतय... नुकतच सई एक Reel केलं आहे ज्याची चर्चे सर्वत्र होताना दिसतेय... कारण हे ते ही थेट साडीमध्ये आणि विशेष म्हणजे हे Reel असंख्ख लोकांनी केली आहे पण महत्वाच म्हणजे ऑल मोस्ट सगळ्यांनी हॉट कपडे घालून हॉल अंदाजात हे reel केलं आहे मात्र आपल्या लाडक्या अभिनेत्री सई लोकूरनं हे रिल साडीमध्ये करून प्रेक्षकांची मन जिंकली आहे...

#lokmatcnxfilmy #SaiLokur #Biggboss #Sareelook
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber